गोदामृत संस्था ही नाशिक, महाराष्ट्र येथे कार्यरत नोंदणीकृत सामाजिक संस्था असून गोशाळा, वृद्धसेवा, अनाथसेवा, शिक्षण व अन्नदान या क्षेत्रांत निःस्वार्थ भावनेने सेवा कार्य करते. समाजातील गरजू, दुर्बल व उपेक्षित घटकांपर्यंत प्रेम, आधार व सन्मान पोहोचवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
वर्षांचा सेवा अनुभव
सेवा ही केवळ देणगी नसून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आहे. गोदामृत संस्था गोसेवा, वृद्धसेवा, अनाथसेवा, शिक्षण व अन्नदानाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचवते.